1
/
of
1
Akshargranth
He Ful Gulabache By Kundalik Gore हे फूल गुलाबाचे- कुंडलिक गोरे
He Ful Gulabache By Kundalik Gore हे फूल गुलाबाचे- कुंडलिक गोरे
Regular price
Rs. 140.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 140.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
He Ful Gulabache By Kundalik Gore by Kundalik Gore हे फूल गुलाबाचे- कुंडलिक गोरे
परमेश्वराने माणसाला दिलेली एक अमूल्य देणगी म्हणजे प्रेम. गुलाबाचे फूल हे प्रेमाचे प्रतीक. फूल जितके सुंदर असते तितकेच त्याचे काटे बोचरे असतात, पण ते फुलाला जपण्यासाठी असतात. खरं प्रेम हे काट्यांना जपत फुलाला हाताळण्यात असते. ते एक कसब असते. प्रेमाला स्वार्थाचा, अहंकाराचा स्पर्श झाला, की त्याचे निर्माल्य व्हायला वेळ लागत नाही. प्रतिक्षा ही प्रेमाची व्याख्या असते. प्रेमाने दिलेला ताजा, प्रसन्न गुलाब जपून ठेवून मीलनाची प्रतिक्षा केली, तर वाळलेल्या पाकळ्यांतूनही प्रेमगंध दरवळतो. प्रेम असेच हवे, प्रतिक्षेतून दरवळणारं, फुलणारं, नितळ आणि विश्वासाने भारलेलं प्रेम हे प्रेमच राहतं, त्याला दुसरं नाव नाही देता येत
Share
