{"product_id":"hindu-dharmache-tattvadnyan-हिंदू-धर्माचे-तत्त्वज्ञान","title":"Hindu Dharmache Tattvadnyan - हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान","description":"\u003cp\u003eHindu Dharmache Tattvadnyan by Dr Babasaheb Ambedkar - हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान - डॉ. बाबासाहेब आंबेडकर \u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eडॉ. बाबासाहेबांनी या ग्रंथात तत्त्वज्ञानात्मक अंगाने हिंदू धर्माची \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eसमीक्षा केलेली आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eअसे करताना त्यांनी मनुस्मृतीमधील तत्त्वज्ञान हे एकूणच हिंदू \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eतत्त्वज्ञानाचे प्रतिनिधत्व करते ते कसे, हे दाखवून दिलेले आहे. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eअत्यंत संयत, अत्यंत स्पष्ट व अत्यंत मूलगामी असे हे विवेचन असून, \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eअशा प्रकारे जगात कोणीही हिंदू धर्माचे परीक्षण केलेले नाही.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eज्यांनी आपली आयुष्ये खर्ची घातली त्या कोणालाही, डॉ. आंबेडकरांनी \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eज्या कसोट्या लावून हिंदू धर्माचे परीक्षण केले, तसे परीक्षण तशा \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eकसोट्या लावून करण्याचे मनातही आले नाही. त्याचे मुख्य कारण \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eम्हणजे, डॉ. आंबेडकरांच्या विद्वत्तेचा पिंड केवळ संशोधकाचा नव्हता, \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eतर तो समाजसुधारकाचादेखील होता. याच कारणामुळे इतिहासात \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eदुर्लक्षित राहिलेल्या अस्पृश्यांच्या व शूद्रांच्या इतिहासाचे त्यांना उत्खनन \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eकरावे लागले. त्याकडे कोणत्याही विद्वानाने पूर्वी व्यापक दृष्टिकोनातून \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eपाहिलेले नव्हते, असा गाडला गेलेला इतिहास आंबेडकरांनी आपल्यापुढे \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eया पुस्तकाद्वारे मांडला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":53550632698135,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-06-18205343.png?v=1781794188","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/hindu-dharmache-tattvadnyan-%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%82-%e0%a4%a7%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%a4%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e%e0%a4%be%e0%a4%a8","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}