1
/
of
1
Akshargranth
House of Shivaji by Jadunath Sarkar जदुनाथ सरकार
House of Shivaji by Jadunath Sarkar जदुनाथ सरकार
Regular price
Rs. 360.00
Regular price
Rs. 450.00
Sale price
Rs. 360.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
हाऊस ऑफ छत्रपती शिवाजी मराठा इतिहासावरील अभ्यास आणि कागदपत्रे by जदुनाथ सरकार
छत्रपती शिवाजी महाराज फक्त धार्मिक किंवा निव्वळ लुटारू अगर हल्लेखोरही नव्हते, कारण कोणताही धार्मिक, लुटारू किंवा हल्लेखोर एका सार्वभौम राज्याची स्थापना करू शकत नाही.
हे फक्त एक मुरब्बी आणि मुत्सद्दी राजकारणीच करू शकतो.
त्यांनी केलेल्या लढाया आणि डावपेच यांचा परिणाम म्हणून त्यांनी सार्वभौम, स्वतंत्र हिंदू राज्याची स्थापना केली आणि ते स्वतः सार्वभौम राजा झाले- ते छत्रपती झाले. म्हणूनच प्राचीन ग्रीक लोक ज्याला ‘पुरुषांमधील राजा’ म्हणजे अलौकिक बुद्धिमत्तेची दैवी देणगी लाभलेला पुरुषोत्तम राजा म्हणत, तसे शिवाजी महाराज होते, याविषयी शंका घेण्यास मुळीच जागा नाही.
Share
