Akshargranth
In the name of God | इन द नेम ऑफ गॉड by Shirish Sahasrabudhe
In the name of God | इन द नेम ऑफ गॉड by Shirish Sahasrabudhe
Couldn't load pickup availability
In the name of God | इन द नेम ऑफ गॉड
खरे गुन्हेगार कोण? खुनी कोण? संशयाची सुई सस्पेन्स कायम ठेवत फिरत राहते, विशाल कॅनव्हासवर : दुबई, दिल्ली, चेन्नई, मदुराई, मुंबई, सिंगापूर, अॅमस्टरडॅम, ऑस्ट्रेलिया असं फिरतं कथानक. पण केंद्रस्थानी तिरुवनंतपुरम नि तिथलं अनंत पद्मनाभ स्वामी मंदिर. त्यातल्या अफाट संपत्तीची दंतकथा... सर्वोच्च न्यायालयाची ऑडिट टीम... तिला त्रावणकोरचे माजी संस्थानिक अस्वती तिरुनाल धर्मराज
वर्मांचा सक्त विरोध, देवभक्ती, न्यायालयीन निकाल, राजकारण आणि गुन्हेगारीची वाढती गुंतागुंत! तीन (की चार?) हत्या... एका ऑडिटरचाच खून... दुसरा मृतदेह चक्क मंदिराच्या पवित्र पद्मतीर्थ कुलम तलावात! पुराणवस्तूंच्या तस्करीचा गोरखधंदा, अफाट पैसा, काळे धंदे, कारस्थानांचे ताणेबाणे, एक असफल नि एक सफल प्रेमकहाणी..
Shirish Sahasrabudhe | Rajhans Prakashan | 2026 | Marathi | Paperback |
Share
