1
/
of
1
Akshargranth
Jagana Hoil Hiravagar जगणं होईल हिरवंगार by एकनाथ आव्हाड Eknath Avhad
Jagana Hoil Hiravagar जगणं होईल हिरवंगार by एकनाथ आव्हाड Eknath Avhad
Regular price
Rs. 140.00
Regular price
Rs. 160.00
Sale price
Rs. 140.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
माणूस, निसर्ग, शाळा आणि पाखरांसारखी मुलं हे एकनाथ आव्हाड यांचं भावजीवन. त्यातही आई हे त्यांचं परमदैवत. आईचं काळीज आपल्या कवितेतून नेमक्या आणि हृदयस्पर्शी शब्दांतून व्यक्त करताना त्यांचा विशुद्ध आत्मस्वर आपल्याला ऐकू येतो. आईच्या आणि मुलांच्या संदर्भात लिहिलेल्या कविता वाचताना वाटतं, की या कवीमध्ये एक मूल आहे, एक सुजाण शिक्षक आहे आणि छोटे साने गुरुजीही आहेत. माणुसकीवरील प्रगाढ श्रद्धेमुळं जीवनाकडे पाहताना त्यांना 'जगणं होईल हिरवंगार' असं वाटणं नैसर्गिक आहे. माणुसकीचा अमर्याद आशावाद उराशी बाळगणाऱ्या एकनाथ आव्हाड यांना अशाच प्रेरक लेखनासाठी माझे शुभाशीर्वाद. मधु मंगेश कर्णिक
Rajhans Prakashan |
Share
