{"product_id":"jahirat-vishva-by-vinod-jaitmahal-जाहिरात-विश्व","title":"Jahirat Vishva By Vinod Jaitmahal जाहिरात - विश्व","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eजाहिरातींमुळे व्यवसाय वाढतो आणि व्यवसायातून बाजार फुलतो. मानवी आयुष्याची संजीवनी म्हणजे बाजारपेठ. यातून मिळणार्या टॅक्सवरच सरकार चालते. सरकारी व खासगी नोकर्या निर्माण होतात. बाजारात भाषाही प्रवाही होतात. त्यामुळे ज्या व्यक्तीला आयुष्यात यशस्वी व्हायचे आहे, त्याने बाजारपेठेची व जाहिरातींची भाषा लवकर शिकून घेतली पाहिजे. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या आगमनामुळे जाहिरातक्षेत्रात मोठी क्रांती घडली. डिजिटल जाहिरातींचे महत्त्व वाढले.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":52422850478359,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-03-07131924.png?v=1772867914","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/jahirat-vishva-by-vinod-jaitmahal-%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b5","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}