{"product_id":"jan-jungle-by-kishor-dnyaneshwar-rithe","title":"Jan Jungle by Kishor Dnyaneshwar Rithe","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमाणसाने मौज वा साहस यांच्यासाठी केलेली शिकारच नाही, तर विजवाहिन्या, धरणे, खाणी, युद्धे, विमान वाहतूक आणि उपभोगाचा हव्यास, वन्य पशु-पक्षी-कीटक-वनस्पती यांच्यासह हवा-माती-पाणी अशा प्रत्येक निसर्गघटकासाठी धोकादायकच आहे. पर्वतरांगा नद्या-समुद्र-वाळवंट जंगले सगळ्यांच्याच विध्वंसात दिवसेंदिवस पडणारी भर या 'विनाशक विकासा'चा नव्याने विचार करायला भाग पाडतात. मानवी हस्तक्षेपामुळे निर्माण झालेल्या आव्हानांवर मात करण्यासाठी बीएनएचएससारख्या संस्था, निसर्गशास्त्रज्ञ कसे प्रयत्न करत असतात, हे समजून घेणे कुतूहलपूर्ण आणि मनोरंजक आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":53540256547095,"sku":null,"price":285.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-06-15214817.png?v=1781538288","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/jan-jungle-by-kishor-dnyaneshwar-rithe","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}