{"product_id":"jatisanstheche-ucchatan-dr-babasaheb-ambedkar-anuwad","title":"Jatisanstheche Ucchatan | Dr. Babasaheb Ambedkar Anuwad","description":"\u003cp dir=\"ltr\"\u003eचातुर्वर्ण्य आणि जातिव्यवस्था याविरुद्ध डागलेली सर्वांत प्रभावी तोफ,\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003eअसे वर्णन डॉ. आंबेडकरांच्या या प्रबंधाचे करता येईल. डॉ. आंबेडकरांच्या\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003eएकंदर समाजकारणात आणि राजकारणात या प्रबंधाचे स्थान मध्यवर्ती\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003eआहे. या प्रबंधाच्या एका महत्त्वाच्या वैशिष्ट्याकडे लक्ष वेधणे आवश्यक\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003eआहे. जातिव्यवस्थेत कनिष्ठ जातींवर अन्याय झाला; पण डॉ. आंबेडकर\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003eकेवळ आपल्यावरील अन्याय वेशीवर टांगत नाहीत. जातिव्यवस्थेमुळे\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003eसंपूर्ण हिंदू समाजाचेच विघटन कसे झाले आणि वारंवार पराभव कसे\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003eपत्करावे लागले, यावर तितकाच भर देतात. डॉ. आंबेडकरांची दृष्टी अत्यंत\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003eव्यापक होती. जातिव्यवस्थेचे हलाहल त्यांना प्राशन करावे लागले. पण\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003eतरीही ते संपूर्ण हिंदू समाजाच्या हानीची कारणमीमांसा मांडतात. हलाहल\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003eकंठात धारण करून ज्यांच्यामुळे हा जुलूम सहन करावा लागला, त्यांनाही\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003eहिताचा मार्ग दाखवतात.\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":67768471257367,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Jatisanstheche_Ucchatan_Dr._Babasaheb_Ambedkar_Anuwad.png?v=1791986729","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/jatisanstheche-ucchatan-dr-babasaheb-ambedkar-anuwad","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}