{"product_id":"jativyavastha-aani-pitrusatta-by-periyar-e-v-ramasamy-dr-sagar-bhalerao","title":"Jativyavastha aani pitrusatta by periyar e v ramasamy, Dr Sagar Bhalerao","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eजातिव्यवस्था आणि पितृसत्ता by पेरियार ई. व्ही. रामासामी, अनुवाद : डॉ. सागर भालेराव\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eजात आणि पितृसत्ता यांसंबंधी पेरियार काय विचार करत होते आणि आधुनिक भारताच्या निर्मितीसाठी त्यांचे निर्मूलन करणे अपरिहार्य आहे; असे का मानत होते, या प्रश्नांची सुस्पष्ट उत्तरे या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहेत. या पुस्तकातील परिशिष्ट या विभागात पेरियार यांच्या संपूर्ण जीवनाचा वर्षवार लेखाजोखा मांडण्यात आला आहे. पेरियार सुमारे ९४ वर्षे जगले. त्यांनी आयुष्यभर सर्व प्रकारच्या अन्यायाविरुद्ध संघर्ष केला. या काळात त्यांनी केलेले लेखन व भाषणे यांतील महत्त्वाची उद्धृते यांचाही या भागात समावेश केला आहे. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":53840449405207,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-07-14213040.png?v=1784042858","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/jativyavastha-aani-pitrusatta-by-periyar-e-v-ramasamy-dr-sagar-bhalerao","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}