{"product_id":"jinkuni-maranala-by-vasant-bapat","title":"Jinkuni Maranala By Vasant Bapat","description":"\u003cp\u003eकोणतेही लेखन वाचताना मन पुलकित झाल्याचा अनुभव आला किंवा ‘वाह, भले’ असे उद्‌गार मनोमन उमटले की, लेखकाच्या यशस्वितेची वेगळी पावती देण्याचे कारणच उरत नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवसंतरावांचे लेखन वाचताना हा अनुभव मला अनेकदा आला.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्यांचे सगळेच निबंध कसलेल्या नर्तकीच्या पदन्यासाप्रमाणे रुमझुमणारे आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहवा तो भाव क्षणात साकार करण्याचे सामर्थ्य त्यांच्या लेखणीत आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसंस्कृत व मराठी भाषांच्या संगमात भिजून चिंब झालेली त्यांची लेखणी परिच्छेदामागून परिच्छेद अशा प्रकारे फुलवीत जाते की, वाचकाला हा ताटवा अधिक मनोहारी होता की तो असा भ्रम पडावा.\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":50181461049623,"sku":"","price":140.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/jinkuni-marnala-front.jpg?v=1739192007","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/jinkuni-maranala-by-vasant-bapat","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}