{"product_id":"kadambari-by-vikram-bhagwat","title":"Kadambari By Vikram Bhagwat कादंबरी - विक्रम भागवत","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eदोन लेखकांनी एकमेकांना लिहिलेल्या पत्रांतून ही 'कादंबरी' वाचकांसमोर उलगडत जाते. प्रशांत सावूला लिहिलेल्या पहिल्या पत्रात म्हणतो, \"ही कादंबरी दोघांनी का लिहायची? मला वाटतं एकाच घटनेकडे पाहायचे दोन दृष्टिकोन असतात. लेखक एक असतो तेव्हा तो असा आव आणतो की, मी त्या घटनेकडे दोन व्यक्तींच्या दृष्टिकोनातून पाहात, एका तटस्थ वृत्तीने लिहितो.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":52602752237847,"sku":null,"price":220.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-04-01223528.png?v=1775061323","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/kadambari-by-vikram-bhagwat","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}