{"product_id":"kanchanbari-by-nitin-thorat-कांचनबारी-नितीन-थोरात","title":"Kanchanbari by Nitin Thorat कांचनबारी - नितीन थोरात","description":"\u003cp\u003eशिवाजीराजांची रोमांचक युद्ध कादंबरी - लवकरच\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआज घटस्थापना. अश्विन शुद्ध प्रतिप्रदा. शारदीय नवरात्रोत्सवाची सुरवात. अशा या मंगल प्रर्वाप्रसंगी सांगताना कमालीचा आनंद होतोय की, लवकरच घेऊन येतोय शिवाजी महाराजांवर लिहिलेली रोमांचक युद्ध कादंबरी, कांचनबारी.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतर गोष्ट अशीहे की शिवाजी राजांनी दुसऱ्यांदा सुरतेवर छापा टाकला. कोटभर रूपयांचा खजाना घेऊन राजे राजगडाकडं निघाले. मात्र, दाऊदखान कुरेशी हा कडवा मुघली सरदार हजारोंच्या फौजेसह नाशिकजवळच्या कांचनबारीत राजांची वाट अडवायला उभा राहिला आणि त्यानंतर सुरू झाले इतिहासाची पाने रक्तबंबाळ करणारे घनघोर युदध.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eदोन्ही हातात पट्टे चढविलेल्या राजांनी मैदानावर केलेले सर्वात भयान युद्ध म्हणजेच कांचनबारी. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहजारो मुघलांच्या मढ्यांचा डोंगर जिथं उभं राहिला ते ठिकाण म्हणजेच कांचनबारी. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eराजे रक्तात चिंब न्हाऊन निघाले ती लढाई म्हणजेच, कांचनबारी.\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":51383092314391,"sku":null,"price":340.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2025-10-03105018.png?v=1759467236","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/kanchanbari-by-nitin-thorat-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%a8%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%a8-%e0%a4%a5%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}