{"product_id":"kartavyapurti-by-col-retd-anand-bapat-dr-subhash-bhave","title":"Kartavyapurti by Col. (Retd) Anand Bapat | Dr. Subhash Bhave","description":"\u003cp\u003eकर्तव्यपूर्ती -भारतीय सैन्यदलातील शूर सैनिक व अधिकार्यांच्या असामान्य शौर्यकथा | Kartavyapurti | कर्नल (निवृत्त) आनंद बापट | डॉ. सुभाष भावे | Col. (Retd) Anand Bapat | Dr. Subhash Bhave\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसशस्त्र सेनादलातील शिपाई व अधिकार्यांविषयी सामान्यजनांच्या मनात नेहमीच एक सुप्त आकर्षण असते. सैन्यदलातील कठोर अनुशासन, खडतर प्रशिक्षण, सीमावर्ती व दुर्गम प्रदेशात कुटुंबापासून दूर राहून व्यतीत केलेला सेवाकाळ, शत्रूसोबत झालेल्या चकमकी आणि त्यामधून सैनिकांनी गाजवलेली मर्दुमकी, अशा विषयांवरच्या रम्य कथा ऐकण्यात सर्वांनाच औत्सुय वाटते. \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपरमवीर चक्र किंवा तत्सम शौर्यपदके प्राप्त केलेल्या वीरांच्या अनेक कथा आजवर प्रसिद्ध झालेल्या आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":54053097275671,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-07-16211632.png?v=1784214721","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/kartavyapurti-by-col-retd-anand-bapat-dr-subhash-bhave","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}