Skip to product information
1 of 1

Akshargranth

Keval Maitrisathi - Umesh Kadam केवळ मैत्रीसाठी by उमेश कदम

Keval Maitrisathi - Umesh Kadam केवळ मैत्रीसाठी by उमेश कदम

Regular price Rs. 162.00
Regular price Rs. 180.00 Sale price Rs. 162.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

Keval Maitrisathi by Umesh Kadam केवळ मैत्रीसाठी by उमेश कदम

आयुष्याच्या प्रवासात अनुभवांची शिदोरी हेच माणसाचं मोठं वैभव असतं. माणूस कोणत्याही जाती-जमातीचा, कोणत्याही पदावर काम करणारा असो; त्याचे अनुभव, आठवणी मनात रेंगाळत राहतात. काही खास व्यक्तिमत्त्वं आयुष्यात भेटतील असं स्वप्नातही वाटत नसताना अशा व्यक्ती अचानक समोर येऊन उभ्या राहतात आणि आपल्या जीवनाचा एक कोपरा व्यापून टाकतात. ण सांगता येणारे; पण आयुष्याचे रंग उजळवून टाकणारे असे काही बंध. त्या क्षणांचा सुगंध मनात दरवळत राहतो आणि त्यातूनच फुलून येते एक आगळीवेगळी मैत्री...

Umesh Kadam | Mehta Publishing House | Latest Edition | Marathi | Paperback | Pages 168 |

View full details