1
/
of
1
Akshargranth
Kitchen Queen Vha By Amruta Deshpande किचन क्वीन व्हा
Kitchen Queen Vha By Amruta Deshpande किचन क्वीन व्हा
Regular price
Rs. 178.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 178.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
शहरांमध्ये राहणाऱ्या आणि सकाळी ९.३०-१० वाजता स्वयंपाक करून ऑफिस गाठावं लागणाऱ्या स्त्रियांसाठी आणि त्यांना करियरमध्ये मदत करू इच्छिणाऱ्या सगळ्या कुटुंबीयांसाठी अर्ध्या तासात रोजचा स्वयंपाक कसा करावा हे शिकवणारं हे पुस्तक आहे.
हे एक आत्मसात करता येण्यासारखं कौशल्य आहे. यात वेळेचं, पैशांचं, जागेचं आणि ऊर्जेचं सुयोग्य नियोजन कसं करावं हे सांगितलं आहे.
आताचं 'लाइफस्कील' असणाऱ्या स्वयंपाकाच्या मॅनेजमेंटचे आधुनिक नियमच या पुस्तकात सांगितले आहेत.
Krishna Publication |
Share
