1
/
of
1
Akshargranth
Kotwal by Sharad Apte कोतवाल पक्षी शोधताना सापडलेल्या कथा
Kotwal by Sharad Apte कोतवाल पक्षी शोधताना सापडलेल्या कथा
Regular price
Rs. 260.00
Regular price
Rs. 290.00
Sale price
Rs. 260.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
कोतवाल-पक्षी शोधताना सापडलेल्या कथा by Sharad Apte, Prafullata Praksahan
पक्षी आणि त्याच्या गोष्टी तुमच्या परसदारात घडत असतात अगदी रोज. अशा गोष्टी रोजच्या निरीक्षणांतून समजतात. त्यासाठी दूर अभयारण्यात जायची गरज नाही. ना महागडे कॅमेरे, डोळे आणि कान; जागे हवेत सोबत वही-पेन. तुमचे टेरेस, बाल्कनी, बाग हीच तुमची अभ्यासिका. वेळ तुमच्या सवडीची. एक वेळ ठरवा आणि त्यावेळी जे दिसते ते पाहत रहा. नोंदी करीत रहा, आपोआप गोष्ट तयार होईल. पक्षीच त्यांची गोष्ट सांगतील.
Sharad Apte | Prafullata Prakashan | Latest |Marathi | Paperback | Pages 236 |
Share
