{"product_id":"kuntiparva-कुंतीपर्व-by-डॉ-नि-रा-पाटील-पिळोदेकर","title":"Kuntiparva कुंतीपर्व by डॉ. नि. रा. पाटील पिळोदेकर","description":"\u003cp\u003eKuntiparva by Dr. N R Patil Pilodekar कुंतीपर्व by डॉ. नि. रा. पाटील पिळोदेकर\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eमहाभारत हा वेदव्यासरचित व भगवान श्रीगणेशद्वारा लिखित एक अद्वितीय प्रासादिक महाकाव्य असून, ते घडविण्यात भगवान श्रीकृष्ण, द्रौपदी व भीमार्जुनांचा जसा महत्त्वाचा वाटा आहे, तसाच तो वीरमाता कुंतीचाही आहे. महाभारतातील अठरा पर्वांमधील स्त्रीपर्वात पांडवांना संस्कार व शिकवणूक देणारी, आपले न्याय्य हक्क मिळावेत म्हणून युद्धासाठी चेतविणारी, कौटुंबिक सलोखा व ऐक्य जोपासणारी, कौमार्यावस्थेत अजाणतेपणात झालेल्या चुकीमुळे आयुष्यभर स्वतःस दोष देत कुढत राहणाऱ्या सत्यान्वेषी वीरमाता कुंतीचा जीवनपट उलगडणारी ही आत्मकथनपर कादंबरी आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":52445215785239,"sku":null,"price":795.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-03-13073840.png?v=1773365901","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/kuntiparva-%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5-by-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%a8%e0%a4%bf-%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%aa%e0%a4%bf%e0%a4%b3%e0%a5%8b%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}