{"product_id":"lal-mahal-लाल-महाल-शिवाजी-राजांच्या-हरवलेल्या-घराची-गोष्ट-by-nitin-thorat","title":"Lal Mahal लाल महाल- शिवाजी राजांच्या हरवलेल्या घराची गोष्ट by Nitin Thorat","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eलाल महाल- शिवाजी राजांच्या हरवलेल्या घराची गोष्ट पुण्यात जो लाल महाल आहे तो चाळीस वर्षांपूर्वी बांधलेला आहे. तो खरा लाल महाल नाही. मग खऱ्या महालाचं काय झालं ? ज्या लाल महालात इतिहासातलं पहिलं सर्जिकल स्ट्राईक झालं तो महाल नेमका कसा होता, कुठे होता ? शिवाजीराजांनी लाल महाल बांधायचं का ठरवलं ? महाल बांधताना त्यांना कोणत्या अडचणी आल्या? कोणी कोणी विरोध केला ? आणि राजांना कोणी मदत केली ? स्वराज्य स्थापनेवेळी लाल महालातून काय काय घडामोडी घडल्या ? राजांनी आणि आऊसाहेबांनी पुण्यात सोन्याचा नांगर का फिरवला ? शिवाजीराजे आणि सईबाई यांच्या विवाहसोहळ्याची लाल महालावर कशी तयारी करण्यात आली होती? अन् सर्वात महत्वाचे म्हणजे एक लाखाची फौज शाहिस्तेखानाच्या पहाऱ्याला असतानाही शिवाजीराजांनी लाल महालावर छापा टाकण्याचं का ठरवलं ? या छाप्याचं नियोजन कसं केलं? अशा शेकडो प्रश्नांची उत्तरे म्हणजेच 'लाल महाल' ही कादंबरी.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eबुकिंग सुरु !\u003cbr\u003e(11 एप्रिल नंतर प्रत पाठवली जाईल वाचकांनी याची नोंद घ्यावी )\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":52633264226583,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-04-05111232.png?v=1775365864","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/lal-mahal-%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b2-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b2-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f-by-nitin-thorat","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}