{"product_id":"laxmi-panda-लक्ष्मी-पांडा-नेताजींच्या-सगळ्यात-लहान-हेराची-कथा","title":"Laxmi Panda लक्ष्मी पांडा नेताजींच्या सगळ्यात लहान हेराची कथा","description":"\u003cp\u003eलक्ष्मी पांडा नेताजींच्या सगळ्यात लहान हेराची कथा\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलेखक : सॅवी कार्नेल\u003cbr\u003eअनुवाद : रमा हर्डीकर-सखदेव\u003c\/p\u003e\n\u003chr\u003e\n\u003cp\u003eदुसऱ्या महायुद्धात ब्रह्मदेश होरपळून निघत असताना चौदा वर्षांची लक्ष्मी तिच्या आई-वडिलांना गमावते. त्यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आणि आपल्या मातृभूमीला भारताला स्वतंत्र करण्यासाठी, अथक प्रयत्नांनंतर ती आझाद हिंद फौजेच्या ‘झाशीची राणी’ पलटणीत भरती होते… वयाने सगळ्यात लहान सैनिक म्हणून…!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eही धाडसी मुलगी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या मार्गदर्शनाखाली कुशल हेर होण्यापर्यंत मजल मारते. लहानखुऱ्या चणीची लक्ष्मी आपल्या हुशारीच्या जोरावर, अनेक अडथळे पार करत ब्रिटिशांच्या छावणीपर्यंत पोचते…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमहत्त्वाची माहिती गोळा करण्याच्या मोहिमेवर…!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया मोहिमेत ती कधी मोठ्या संकटांतून वाचते, तर कधी तिला अत्यंत भीतिदायक प्रसंगांना सामोरं जावं लागतं. पण ती देशासाठी लढत राहते…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया प्रवासात तिला स्वतःच्या खंबीरपणाची, चिवटपणाची आणि धाडसाची नव्यानेच ओळख होते…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकाळाच्या पडद्याआड गेलेल्या या वयाने सर्वात लहान हेराची, तिच्या धाडसाची, तिच्या त्यागाची, तिच्या संघर्षाची…\u003cbr\u003eलक्ष्मी पांडा हिची प्रेरक कहाणी…\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":53035048272151,"sku":null,"price":299.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-05-04221130.png?v=1777911014","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/laxmi-panda-%e0%a4%b2%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%b2%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%a5%e0%a4%be","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}