{"product_id":"lockdown-liaisons-marathi-by-shobhaa-de-tr-dr-shuchita-nandapurkar-phadke-लॉकडाऊन-कुलुपबंद-मनाच्या-कथा","title":"Lockdown Liaisons ( Marathi) by Shobhaa De Tr.Dr. Shuchita Nandapurkar-Phadke लॉकडाऊन :कुलुपबंद मनाच्या कथा","description":"\u003cp\u003eLockdown Liaisons ( Marathi) by Shobhaa De Tr.Dr. Shuchita Nandapurkar-Phadke लॉकडाऊन :कुलुपबंद मनाच्या कथा\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003ch5 class=\"ng-binding\"\u003e‘लॉकडाऊन ः कुलूपबंद मनांच्या कथा’ हा शोभा डे या संवेदनशील लेखिकेच्या निरीक्षण आणि आत्मपरीक्षण यांचा परिपाक म्हणता येईल. अचानक कोसळलेल्या वैश्विक संकटाच्या दुष्परिणामातून आबाल-वृद्ध, तरुण-तुर्क, पुरुष-स्त्रिया, गरीब-श्रीमंत, यशस्वी-अपयशी, धीट-दुर्बल, आनंदी-नैराश्यग्रस्त यांपैकी कुणीच सुटलं नाही. कसोटीचा क्षण आला की, नात्यांचा कसा कस लागतो, त्याला कसे नवे आयाम लाभतात, भ्रमाचे भोपळे कसे फुटतात ते शोभा डे सहज उलगडून दाखवतात. कोविड-19च्या महामारीत प्रत्येकाच्या भावविश्वात झालेली भावनांची उलथापालथ या कथांमधून अनुभवता येईल. तरीही, भाषा, वेश, धर्म, यांपलीकडे जात प्रेमाचा धागा बहुतेक ठिकाणी प्रबळ ठरतो हेसुद्धा अनुभवता येईल. कोविडपश्चात रुळू पाहणारा ‘न्यू-नॉर्मल’ अंगीकारताना लोकांना कसा संघर्ष करावा लागत आहे, हे यातून जाणून घेता येईल.\u003c\/h5\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":54599309820183,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-08-03215730.png?v=1785772344","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/lockdown-liaisons-marathi-by-shobhaa-de-tr-dr-shuchita-nandapurkar-phadke-%e0%a4%b2%e0%a5%89%e0%a4%95%e0%a4%a1%e0%a4%be%e0%a4%8a%e0%a4%a8-%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a5%81%e0%a4%aa%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a6-%e0%a4%ae%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%a5%e0%a4%be","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}