{"product_id":"lupta-by-vikram-bhagwat","title":"Lupta By Vikram Bhagwat","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e'खून' हा कायद्याला सतत सतावणारा प्रश्न आहे. खुनाला अनेक पदर असतात. एका व्यक्तीचे जगणे दुसऱ्या व्यक्तीला इतके असह्य होते की, तो दुसऱ्या व्यक्तीचा जीव घ्यायला उद्युक्त होतो. पण प्रश्न वेगळाच आहे... खून करणे आणि खुनाचा विचार डोक्यात येणे... किंवा अनेक व्यक्तींना एकाच व्यक्तीला मारावेसे वाटणे आणि त्यातील एकाच व्यक्तीने तिला मारणे ह्यात नैतिक पातळीवर काही फरक आहे का? अशा प्रश्नांचा धांडोळा 'लुप्त' कादंबरी घेते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":52602786152727,"sku":null,"price":178.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-04-01224823.png?v=1775062223","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/lupta-by-vikram-bhagwat","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}