Skip to product information
1 of 1

Akshargranth

Maifal Bhaktirasachi मैफिल भक्तिरसाची by Aanand Bhate आनंद भाटे

Maifal Bhaktirasachi मैफिल भक्तिरसाची by Aanand Bhate आनंद भाटे

Regular price Rs. 162.00
Regular price Rs. 180.00 Sale price Rs. 162.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

पं. भीमसेनजी आणि लतादीदी : आवाज वेगळे, गायकी वेगळी आणि शैलीही वेगवेगळ्या. एक अभिजात संगीतातलं दैवत तर दुसऱ्या सुगम संगीतातल्या देवता ! पंडितजींचा आवाज भारदस्त तर लतादीदींचा आवाज कोमल. पण दोघांमध्ये श्रोत्यांची मनं वाचता येणं आणि भावपूर्णता हे दोन समान गुण होते.

View full details