{"product_id":"manasshastra-मानसशास्त्र-by-keshav-gadekar","title":"Manasshastra मानसशास्त्र BY Keshav Gadekar","description":"\u003cp\u003eमानसशास्त्र : आंतरवैयक्तिक नातेसंबंध आणि ताण-व्यवस्थापन by लेखक \u003cstrong\u003e- \u003c\/strong\u003eप्रा. केशव गाडेकर \u003cbr\u003e\"माणूस हा सामाजिक प्राणी आहे\" हे वाक्य आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. \u003cbr\u003eपण सामाजिक असणे म्हणजे नेमके काय? आपल्या आयुष्यातील सुखाचा आणि दुःखाचा \u003cbr\u003eबराचसा भाग हा आपल्या 'नातेसंबंधांवर' अवलंबून असतो. मग ते नाते मैत्रीचे असो, \u003cbr\u003eकुटुंबातील असो किंवा कामाच्या ठिकाणचे. हेच नातेसंबंध समजून घेण्याचा एक छोटासा \u003cbr\u003eप्रयत्न म्हणजे हा ग्रंथ.\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":54685038051607,"sku":null,"price":310.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-08-14230330.png?v=1786726684","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/manasshastra-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%b8%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-by-keshav-gadekar","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}