{"product_id":"manasshastrache-52-niyam-by-dolev-erez-sudarshan-athawale","title":"ManasShastrache 52 Niyam by Dolev Erez, Sudarshan Athawale","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eमानसशास्त्राचे ५२ नियम by डोलेव्ह एरेझ, सुदर्शन आठवले\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eरोजच आपल्याला अनेक निवडी आणि आव्हानांचा सामना करावा लागतो. त्यांपैकी काही स्पष्ट आणि समजण्यास सोप्या असतात पण काही पूर्ण अपरिचित आणि आपल्या आवाक्याबाहेरच्या असतात. याबाबतीत योग्य पर्यायाची निवड कशी करायची, आव्हाने कशी पेलायची हे तज्ज्ञ मंडळींनी गुंतागुंतीची तत्त्वे आणि पद्धती यांच्या माध्यमातून सांगितलेले आहे. त्या वेळी आपली मनःस्थिती कशी असायला हवी हेही सांगितले आहे.\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":53842476564759,"sku":null,"price":240.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-07-14215311.png?v=1784044132","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/manasshastrache-52-niyam-by-dolev-erez-sudarshan-athawale","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}