Akshargranth
Manovedh Bhag 2 By Achyut Godbole मनोवेध भाग २ Free Shipping
Manovedh Bhag 2 By Achyut Godbole मनोवेध भाग २ Free Shipping
Couldn't load pickup availability
मनोवेध भाग २ :- Manovedh Bhag 2 By Achyut Godbole, Trupti Tatkar
या पुस्तकातील २५ संकल्पनांचा आपल्या मनाशी, आपल्या वर्तणुकीशी आणि एकूणच आपल्या आयुष्याशी कुठे ना कुठे थेट संबंध येतो. आपल्या समूहाबद्दल अभिमान बाळगताना इतर समूहाबद्दल आपण नकारात्मकता का बाळगतो ? सामाजिक व्यवस्थेचा आफैल्या बुद्धिमत्तेवर कसा परिणाम होऊ शकतो? या प्रश्नांची उत्तरं या पुस्तकात मिळतील. आपण भाषा कशी वापरतो, लहानपणापासूनच आपल्यामध्ये नैतिकता कशी आकार घेत जाते, यांबद्दल रंजक माहिती पुस्तकातील काही संकल्पना देतील. हे पुस्तक वाचत असताना आपल्या मेंदूची अद्भुत क्षमता अवाक करेल, तर कुठल्याही बाबा-बुवांच्या भविष्यकथनाला आपण कसे बळी पडतो, हे वाचताना आपलंच आपल्याला हसूही येईल. आपल्याला 'इंट्यूशन' नेमकं कुठून आणि कसं मिळतं आणि आपल्या मनात लपलेल्या मृत्यूच्या भीतीवर आपण कशी मात करतो, अशा वेगवेगळ्या संकल्पनांची रंजक माहिती या पुस्तकात वाचायला मिळेल.
Share
