Akshargranth
Mans Search For Meaning Marathi Edition - मॅन्स सर्च फॉर मिनिंग (मराठी)
Mans Search For Meaning Marathi Edition - मॅन्स सर्च फॉर मिनिंग (मराठी)
Couldn't load pickup availability
Mans Search For Meaning Marathi Edition - मॅन्स सर्च फॉर मिनिंग (मराठी) By Victor Frankal
मॅन्स सर्च फॉर मिनिंग ‘द बॉय इन द स्ट्रिप्ड पायजामा’ चे लेखक जॉन बॉयने यांना भावलेलं पुस्तक ‘मॅन्स सर्च फॉर मिनिंग’ हे असं पुस्तक आहे जे वाचायला हवं, जे हृदयात जतन करायला हवं, ज्यावर चर्चा व्हायला हवी आणि मृत्युच्या छावणतील कैद्यांच्या आठवणी जिवंत ठेवण्याचं महत्वपूर्ण काम हे पुस्तक करणार आहे. - जॉन बॉयन, प्रस्तावनेमधुन व्हिक्टर ई. फ्रँकल यांचं मॅन्स सर्च फॉर मिनिंग हे होलोकॉस्ट या विषयावरील उत्कृष्ट लिखाण आहे ज्याने वाचकांच्या अनेक पिढ्यांना खिळवुन ठेवलं आहे. अॅन फ्रॅक चे ‘डायरी ऑफ ए यंग गर्ल’ व एली विसेलचे ‘नाइट’ या पुस्तकांप्रमाणे फ्रँकलचा हा मास्टरपीस म्हणजे नाझींच्या मृत्युछावणीतील जीवनाचं चिरंतर अवलोकन आहे. त्याचबरोबर दुःखाशी सामना करण्याचा व आपल्या जीवनातील उद्दिष्ट शोधण्याचा फ्रँकलने दिलेला संदेश वाचकांना दिलासा देतो आणि त्यांचं मार्गदर्शन करतो.
Share
