{"product_id":"maya-by-vikram-bhagwat-माया-विक्रम-भागवत","title":"Maya By Vikram Bhagwat माया- विक्रम भागवत","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eकुठल्याही कलाकृतीची सुरुवात ही एका ठिणगीपासून होते. तेव्हा कथाबीज वगैरे नसतेच. फक्त एक तीव्र जाणीव असते, कलाकृतीच्या अस्तित्वाची. ती फक्त लेखकच जाणू शकतो. मिलिंद ढेरे यांच्या एका फोटोने 'माया'ची ठिणगी पडली. एका जुन्या वाड्याच्या बंद दरवाजाचा आणि त्या दरवाजाच्या कलत्या भिंतींचा तो फोटो होता. माया म्हणजे वळणांचा रस्ता. प्रत्येक वळण एक अंदाज न लावता येणारा धक्का. मायाचे जगणे इतके गुंतागुंतीचे आहे की, अंदाज बांधणं अशक्य. शेवटी स्त्री कळायला स्वतःमध्ये सुद्धा एक स्त्री जोपासायला लागते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":52602583417111,"sku":null,"price":178.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-04-01202838.png?v=1775053737","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/maya-by-vikram-bhagwat-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%ae-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%b5%e0%a4%a4","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}