{"product_id":"mazi-jeevangatha-माझी-जीवनगाथा-by-prabodhankar-thakare","title":"Mazi Jeevangatha माझी जीवनगाथा by Prabodhankar Thakare","description":"\u003cp\u003eकेशव सिताराम ठाकरे, म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे यांच्या या आत्मचरित्रात त्यांच्या जीवनाशी ज्या व्यक्तींचा संबंध आला, ज्या घटना घडवण्यात त्यांनी भाग घेतला, ज्या घटना वा इतिहास घडताना त्यांनी पाहिला, त्यांचे कथन व चित्रण मनमोकळेपणाने केले आहे. त्यात त्यांनी तत्कालीन समाज, रूढी, परंपरा, रीतिरिवाज, ग्रामीण जीवन यांच्या स्थित्यंतराची रसभरीत व मनोवेधक दृश्ये रेखाटली आहेत. प्रबोधनकारांच्या या आत्मवृत्तात त्यांच्या सहानुभूती नि गुणग्राहकता, निर्भयता आणि संयम या गुणांचे चांगले दर्शन घडते.\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":52445206151447,"sku":null,"price":425.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-03-13072947.png?v=1773365347","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/mazi-jeevangatha-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9d%e0%a5%80-%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a4%a8%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%a5%e0%a4%be-by-prabodhankar-thakare","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}