{"product_id":"mazi-padvi-maze-career-by-prof-vijay-navale","title":"Mazi Padvi Maze Career by Prof. Vijay Navale","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eMazi Padvi Maze Career - माझी पदवी माझे करिअर | बारावीनंतर पूर्ण करता येऊ शकतील अशा ६९ पदव्यांची सांगोपांग माहिती देण्याचा प्रयत्न ‘माझी पदवी : माझे करिअर’ या पुस्तकाच्या माध्यमातून प्रा. विजय नवले यांनी केला आहे. करिअर मार्गदर्शनाच्या क्षेत्रातील आपल्या २७ वर्षांच्या अनुभवाचे सार ह्या पुस्तकाच्या निमित्ताने लेखकाने विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्या हाती ठेवले आहे. प्रत्येक पदवीसाठी एक प्रकरण अशा पद्धतीने या पुस्तकाची रचना केलेली आहे. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":53540168073495,"sku":null,"price":299.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-06-15213321.png?v=1781537416","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/mazi-padvi-maze-career-by-prof-vijay-navale","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}