{"product_id":"mi-diva-vizavala-nahi-मी-दिवा-विझवला-नाही-by-girish-joshi-गिरीश-जोशी","title":"Mi Diva Vizavala Nahi मी दिवा विझवला नाही by Girish Joshi | गिरीश जोशी","description":"\u003cp\u003eMi Diva Vizavala Nahi (Mi Diva Vizavala Nahi | (मी दिवा विझवला नाही) by Girish Joshi | गिरीश जोशी \u003cbr\u003e\u003cspan\u003eगझलचा दिवा लावणारा गझलकार ... श्वास गझल निःश्वास गझल जगण्याचा विश्वास गझल द्वेषाची दुनिया बदले माणुसकीचा ध्यास गझल 'जीवा' ने गझलची वर्णिलेली ही महती म्हणजे गझलवर जीव टाकणाऱ्या आम्हा प्रत्येकाचे मनोगतच. गझलचा ध्यास घेतलेला असाच एक गझलकार म्हणजे गिरीश जोशी. मराठी गझलच्या प्रचार-प्रसार उपक्रमांतर्गत सुरू केलेल्या 'गझल संवाद' च्या आयोजनप्रसंगी गिरीशचा परिचय झाला आणि त्याच्या गझलध्यासाची प्रचिती आली. \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":54619440578839,"sku":null,"price":199.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-08-07103225.png?v=1786077240","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/mi-diva-vizavala-nahi-%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9d%e0%a4%b5%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%80-by-girish-joshi-%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%b6-%e0%a4%9c%e0%a5%8b%e0%a4%b6%e0%a5%80","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}