{"product_id":"mosad-mohini-मोसाद-मोहिनी-by-vilas-phadake","title":"Mosad Mohini मोसाद मोहिनी by Vilas Phadake","description":"\u003cp\u003eMosad Mohini मोसाद मोहिनी by विलास फडके Vilas Phadake \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eडिमोना ही इस्रायलची छुपी अणुभट्टी. तिचं रहस्य 'दि संडे टाइम्स' या दैनिकासमोर उघड करणारा इस्त्रायली जागल्या मोर्देचाई व्हॅनुनू. पण हे इस्त्रायलला कसं चालणार ? मग त्यानं एका मदनिकेकरवी व्हॅनुनूवर टाकलं सौंदर्याचं जाळं. व्हॅनुनूला स्वतःच्या जाळ्यात ओढून 'मोसाद' या गुप्तचर यंत्रणेला व्हॅनुनूचं अपहरण करण्यात मदत करणारी चेरील बेंटॉव्ह उर्फ सिडी.सिंडी एकाच वेळी 'सीआयए' आणि 'मोसाद' या दोन यंत्रणांसाठी गुप्तहेर म्हणून काम करत होती का?युनायटेड स्टेट्स, फ्रान्स, बेल्जियम आणि दक्षिण आफ्रिका या राष्ट्रांनी इस्त्रायलला आण्विक ज्ञान आणि तंत्रज्ञान मिळवण्यात गुप्तपणे कशी मदत केली?अपहरणानंतर मोर्देचाई व्हॅनुनू डिमोनाचं रहस्य उघड करू शकला का? तो आपल्या ध्येयात यशस्वी झाला का? सिंडीचं पुढे काय झालं? या सर्व घटनांवर भेदक प्रकाश टाकणारी, इस्त्रायलच्या 'मोसाद' या गुप्तचर यंत्रणेचं क्रूर जाळं छेदणाऱ्या जागल्याची कहाणी...\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":54616639537431,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-08-06225420.png?v=1786035003","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/mosad-mohini-%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a6-%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a5%80-by-vilas-phadake","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}