Skip to product information
1 of 1

Akshargranth

My Lord - माय लॉर्ड by Achyut Godbole, Madhuri Kajwe

My Lord - माय लॉर्ड by Achyut Godbole, Madhuri Kajwe

Regular price Rs. 280.00
Regular price Rs. 350.00 Sale price Rs. 280.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

My Lord - माय लॉर्ड by Achyut Godbole, Madhuri Kajwe

मेसापोटेमिया, चीन, रोम, फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड, अमेरिका आणि भारत या देेशांमधल्या तसंच मुस्लिम का्यद्यांचा चित्तथरारक इतिहास. याशिवाय सर्वसामान्यांना माहीत हवे असे भारतीय कायदे या सगळ्यांची माहिती देणारं पुस्तक म्हणजे 'माय लॉर्ड '.

'न्यायसंस्थेचा विकास कसा झाला या संदर्भातलं है पुस्तक अच्युत गोडबोले यांनी आपल्या नेहमीच्या भरगच्च , मात्र साधार माहिती पुरवण्याच्या शैलीनं लिहिलं आहे व त्याला सहलेखक माधुरी काजवे यांनी योग्य साथ दिलेली आहे.
-माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर

Achyut Godbole | Madhushree Publication | Latest Edition | Marathi | Paperback |

View full details