{"product_id":"nikhalatya-chaukatit-marathi-book","title":"Nikhalatya Chaukatit Marathi Book","description":"\u003cp class=\"product_title entry-title\"\u003eनिखळत्या चौकटीत - लेखक : अंजली ढमाळ | Nikhalatya Chaukatit by Anjali Dhamal Marathi Book\u003c\/p\u003e\n\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description\"\u003e\n\u003cdiv\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eदोन प्रेमिक जवळ येतात तेव्हा निर्माण होते ऊब… त्यांचे रस्ते वेगळे होतात तेव्हा या उबेचा होतो फुफाटा… रागाचा वणवा पेटतो, आरोप-प्रत्यारोपांच्या ज्वाळा धुमसतात…\n\u003cp\u003eचौकटी निखळू लागतात… नात्यांच्या आणि व्यवस्थेच्या… हळव्या आठवणींनी जीव होरपळून निघतो…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्पर्श आठवले की सल चटके देत राहतात… आणि मग हळूहळू धग कमी होते, ज्वाळा खाली बसतात…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशेवटी काय उरतं? आठवणींची राख ? की नव्या दिशांकडे जाणारे वेगवेगळे मार्ग ?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकी अनुभवलेल्या क्षणांतून आलेलं शहाणपण?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगजराची… शैलीची… श्रीरंगची आणि सरिताची, नात्यातल्या नाजूक गाठींची, त्यातल्या गुंत्यांची, जखमांची, प्रश्नांची आणि नव्या शोधांची कादंबरी…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनिखळत्या चौकटीत\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":52347241169175,"sku":null,"price":310.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-03-01134128.png?v=1772350968","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/nikhalatya-chaukatit-marathi-book","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}