Skip to product information
1 of 1

Akshargranth

Nivdak Mangala Godbole निवडक मंगला गोडबोले

Nivdak Mangala Godbole निवडक मंगला गोडबोले

Regular price Rs. 293.00
Regular price Rs. 325.00 Sale price Rs. 293.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Add to wishlist Remove from wishlist
By Editor Vandana Bokil-Kulkarni | संपादन वंदना बोकील-कुलकर्णी 'आपली सध्याची भेसळयुक्त भाषा.... आपली सध्याची माध्यमग्रस्तता...... आपली सध्याची शिक्षण (अ)व्यवस्था...... आपली सध्याची पालकनीती (?).... आपली सध्याची डगमगणारी......इ.इ. थोडक्यात, तुमच्या-आमच्या सध्याच्या जगण्यावरचा तिरकस पण हसरा कटाक्ष.. विचारगर्भ पण मिस्कील भाष्य... आणि खेळकर शैलीतील मार्मिक निरीक्षणं म्हणजे मंगला गोडबोले यांचं विनोदी लेखन ! गेली ३५ वर्षं सातत्यानं आपल्या प्रसन्न, नर्मविनोदी आणि झुळूकदार विनोदानं हसू फुलवणाऱ्या आणि विचारप्रवृत्तही करणाऱ्या मंगला गोडबोले यांच्या निवडक विनोदी लेखनाचा संग्रह...... '

Vandana Bokil Kulkarni | Rajhans Prakashan | New Edition | Marathi | Paperback | Pages 308 |

View full details