{"product_id":"october-junction-ऑक्टोबर-जंक्शन","title":"October Junction ऑक्टोबर जंक्शन","description":"\u003cp\u003eOctober Junction (ऑक्टोबर जंक्शन) by \u003cspan\u003eDivya Prakash Dube\u003cbr\u003e\u003cbr\u003eया गोष्टीत एकीकडे आहे सुदीप, ज्यानं बारावीनंतर शिक्षण व घर, दोन्हीही सोडून दिलं आणि तो मिलेनिअर बनला; तर दुसरीकडे आहे चित्रा, जी तिनं लिहिलेल्या पुस्तकांच्या लोकप्रियतेमुळे आजकाल प्रत्येक लिटरेचर फेस्टिव्हलचा केंद्रबिंदू ठरतेय. तिची नुसती उपस्थिती मोठमोठी कॉलेजेस आणि पार्ट्यांची शान वाढवते.\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":54599315882263,"sku":null,"price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-08-03220111.png?v=1785772566","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/october-junction-%e0%a4%91%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8b%e0%a4%ac%e0%a4%b0-%e0%a4%9c%e0%a4%82%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b6%e0%a4%a8","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}