Skip to product information
1 of 1

Akshargranth

Paishanche Vyavasthapan Ani Balance Sheet by Dr Girish Jakhotiya

Paishanche Vyavasthapan Ani Balance Sheet by Dr Girish Jakhotiya

Regular price Rs. 315.00
Regular price Rs. 350.00 Sale price Rs. 315.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा
पैशांचे व्यवस्थापन आणि बॅलन्सशीट -  डॉ. गिरीश जाखोटिया, तुम्ही जे उत्पादन/वस्तू किंवा जी सेवा ठााहकाला देऊ इच्छिता त्यासाठीचा खर्च नीटपणे मोजता आला तरच तुम्ही त्या उत्पादनाच्या विक्रीची योग्य अशी किंमत ठरवू शकाल. या विक्रीच्या किमतीने तुम्हाला अपेक्षित असा ‘ROI’ सुद्धा मिळावयास हवा. तुम्ही जेव्हा नव्या उद्योगात किंवा प्रकल्पात गुंतवणूक करता तेव्हा तुम्हाला अशा गुंतवणुकीचे शास्त्रोक्त पद्धतीने मूल्यमापन करता आले पाहिजे.
वरील सर्व उद्देश लक्षात घेऊन मी या पुस्तकाचे अत्यंत सोप्या भाषेत लेखन केले आहे.
तुम्हाला हे पुस्तक नक्की आवडेल व उपयोगी पडेल याची मला खात्री आहे. – डॉ. गिरीश जाखोटिया

Dr Girish Jakhotiya | Saket Prakashan | New Edition | Marathi | Paperback | Pages 240 |

View full details