{"product_id":"parivartanvadi-chalvalicha-nayak-by-ganesha-ufade","title":"Parivartanvadi Chalvalicha Nayak by Ganesha Ufade","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eपरिवर्तनवादी चळवळीचा नायक प्रा. विलास वाघ by गणेश उफाडे\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे निष्ठावंत अनुयायी, पुरोगामी महाराष्ट्रातील परिवर्तनवादी चळवळीतील कृतिशील कार्यकर्ते, तत्त्वनिष्ठ संपादक-प्रकाशक, आदर्श धम्मउपासक आणि ज्येष्ठ समाजवादी विचारवंत म्हणून प्रा. विलास वाघ महाराष्ट्रभर सुपरिचित आहेत.खानदेशातील धुळे जिल्ह्याच्या मोराणे गावचे प्रा. विलास वाघ आपल्या उमेदीच्या वयात पुण्यात स्थायिक झाले. पुण्यात राहून शिक्षण, संपादन, प्रकाशन आणि सामाजिक कार्य या माध्यमांतून त्यांनी महाराष्ट्राच्या परिवर्तनवादी चळवळीत भरीव योगदान दिले. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":53840651387159,"sku":null,"price":240.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-07-14213342.png?v=1784043033","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/parivartanvadi-chalvalicha-nayak-by-ganesha-ufade","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}