{"product_id":"patanjali-yogasutra-पतंजली-योग-सूत्र-by-swami-vivekananda-स्वामी-विवेकानंद","title":"Patanjali Yogasutra पतंजली योग सूत्र By Swami Vivekananda स्वामी विवेकानंद","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘पतंजली योगसूत्र’ हा चतुरंग योगासंबंधित शरीर, मन आणि आत्मा यांच्या अनेकानेक क्रियांचा खोलवर अभ्यास केलेला एक प्राचीन ग्रंथ होय. मूळ ग्रंथाची रचना संस्कृत भाषेत आहे. स्वामी विवेकानंद प्रत्येक सूत्राचे सखोल, परिपूर्ण विवेचन करीत आपल्या ध्येयप्राप्तीच्या मार्गाची उकल करून देतात. ज्याद्वारे, एकाग्रता आणि ध्यानासारख्या प्राथमिक पायर्यांवरून उत्तरोत्तर प्रगती साधून मुक्ती आणि आत्मशोध यांसारख्या उच्च ध्येयाकडे वाटचाल होते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":53603397271831,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-07-01221314.png?v=1782922146","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/patanjali-yogasutra-%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%97-%e0%a4%b8%e0%a5%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-by-swami-vivekananda-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a6","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}