Skip to product information
1 of 1

Akshargranth

Phule Ambedkari Vangmaykosh - फुले आंबेडकरी वाङ्मयकोश

Phule Ambedkari Vangmaykosh - फुले आंबेडकरी वाङ्मयकोश

Regular price Rs. 4,000.00
Regular price Rs. 5,000.00 Sale price Rs. 4,000.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

Phule Ambedkari Vangmaykosh - फुले आंबेडकरी वाङ्मयकोश by महेंद्र भवरे, डायमंड पब्लिकेशन्स 

सामाजिक-सांस्कृतिक जीवनात प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध एखादे बंड झाले की, त्यातून समाज आणि साहित्य यांना नवी मूल्ये प्राप्त होत असतात. एकोणिसाव्या शतकात जोतीराव फुले आणि विसाव्या शतकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अशा एका बंडाचा प्रारंभ केला. फुले-आंबेडकरी प्रेरणेतून निर्माण झालेल्या वाङ्मयाला दलित वा फुले-आंबेडकरी वाङ्मय असे संबोधले जाते. या वाङ्मयाचे स्वरूप आणि मूल्ये यांचे विवेचन, तसेच आंबेडकरी विचार आणि साहित्यिक यांच्या योगदानाविषयीचे विस्तृत विवेचन हा या कोशाचा गाभा आहे.

View full details