{"product_id":"prahar-brahmastracha-प्रहार-ब्रह्मास्त्राचा-by-d-shivanandan","title":"Prahar Brahmastracha प्रहार ब्रह्मास्त्राचा by D Shivanandan,","description":"\u003cp\u003ePrahar Brahmastracha प्रहार ब्रह्मास्त्राचा By D. Shivanand \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमुंबईच्या गुन्हेगारी जगताच्या अंताची कथा सांगणारे आत्मकथन\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eखूप जुनी गोष्ट नाही. १९८० आणि १९९० च्या दशकांत, भारताची व्यावसायिक राजधानी असलेली मुंबई - गुन्हेगारी टोळ्यांतील आपापसातील संघर्ष, हिंसाचार, खंडणी, अपहरण... अशा विविध कारणांनी त्रासलेली आणि ग्रासलेली होती. नागरिक भयग्रस्त झाले होते. कायदा व सुव्यवस्थेचे चित्र निराशाजनक होते.\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":54739045450007,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-08-20213150.png?v=1787239591","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/prahar-brahmastracha-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b9%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-by-d-shivanandan","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}