{"product_id":"pratapgad-yuddha-प्रतापगड-युद्ध-by-dr-hemantraje-gaikwad","title":"Pratapgad Yuddha प्रतापगड युद्ध by Dr Hemantraje Gaikwad","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रतापगडचे युद्ध (१६५९-१६६३) हे त्रिपक्षीय युद्ध होते. ह्यात मराठे, आदिलशाही आणि मुघल सामील होते. ह्यात तीन लढायांचा समावेश आहे. प्रतापगडची लढाई, पन्हाळगडची लढाई आणि शाईस्ताखानावर आक्रमण. हे युद्ध चाकण ते दाभोळ आणि प्रतापगड ते पन्हाळगडच्या क्षेत्रात झाले. ह्या युद्धात तीन मुसलमानी सेनापतींचा पराभव झाला. अफझलखान, सिद्दी जोहर आणि शाईस्ताखान. यामध्ये चार मराठ्यांनी इतिहास घडविला. म्हणजेच कान्होजी जेधे, बाजी प्रभू देशपांडे आणि दोन न्हावी- शिवा काशिद व जिवा काशिद. ह्या युद्धामुळे शिवाजी राजांनी अवघ्या विश्वाला संदेश दिला की अफझलखानाचे पोट फाडणारा आणि शाईस्ता खानाची बोटे छाटणारा - हिंदू पातशाह उदयास येत आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":53035062984983,"sku":null,"price":445.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-05-04222154.png?v=1777911555","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/pratapgad-yuddha-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%97%e0%a4%a1-%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7-by-dr-hemantraje-gaikwad","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}