Skip to product information
1 of 1

Akshargranth

Pratapgadachi Jeevangatha - प्रतापगडाची जीवनगाथा

Pratapgadachi Jeevangatha - प्रतापगडाची जीवनगाथा

Regular price Rs. 195.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 195.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

Pratapgadachi Jeevangatha by Indrajit Sawant

प्रतापगडाची जीवनगाथा - इंद्रजित सावंत 

महाबळेश्वरचा प्रदेश म्हणजे सह्याद्रीच्या काळजाचा भाग. याच प्रदेशात वाघांची जावळी वसलेली आहे. 'येता जावळी जाता गोवली' असा दिमाख मिरविणाऱ्या चंद्रराव मोऱ्यांचा हा प्रदेश जिंकूनच शिवाजी महाराजांनी राज्य साधले होते. याच जंगली प्रदेशातील भोरप्या नावाच्या एका डोंगरावर त्यांनी प्रतापगड बांधून घेतला. याच गडाच्या साक्षीने त्यांनी अफजलखानाचा वध केला. अशा प्रतापगडाचा त्याच्या निर्मितीपासून आजपर्यंतचा इतिहास या पुस्तकात आपणास वाचावयास मिळेल. अफजलखान वधावेळी शिवाजी महाराजांनी वाघनखांचा वापर केला की नाही? यावेळी त्यांनी खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णीला स्वहस्ते मारले की नाही? या प्रश्नांची उत्तरेही इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी या पुस्तकात साधार मांडली आहेत. अनेक दुर्मीळ चित्रे, छायाचित्रे, संदर्भामुळे ही प्रतापगडाची जीवनगाथा संग्राह्य बनविलेली आहे.

Saket Prakashan |

View full details