1
/
of
1
Akshargranth
Pravah Rhinecha Vedh German Sanskruticha - प्रवाह ऱ्हाईनचा वेध जर्मन संस्कृतीचा
Pravah Rhinecha Vedh German Sanskruticha - प्रवाह ऱ्हाईनचा वेध जर्मन संस्कृतीचा
Regular price
Rs. 270.00
Regular price
Rs. 299.00
Sale price
Rs. 270.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
‘प्रवाह ऱ्हाईनचा – सिद्धेश आरती श्याम वकील | वेध जर्मन संस्कृतीचा’ हे जर्मनी या देशाची सखोल माहिती देणारं पुस्तक आहे. दुसऱ्या महायुद्धापूर्वीचा आणि नंतरचा जर्मनी हा देश लेखकाने यामध्ये उलगडला आहे. जर्मनीतली माणसं, तिथली संस्कृती, त्यांचा निसर्गाशी असलेला स्नेह, तिथली शिस्तबद्धता यांविषयी लेखकाने आवर्जून लिहिले आहे. जर्मनीतील लोकांच्या दैनंदिन जीवनापासून त्यांच्या सामाजिक शिष्टाचारापर्यंत प्रत्येक विषयाला लेखकाने स्वतंत्रपणे स्पर्श केला आहे. वाचकाच्या मनात जर्मनीविषयी कुतूहल निर्माण करणारे हे पुस्तक आवर्जून वाचायला हवे.
Pravah Rhinecha Vedh German Sanskruticha by Siddhesh Arati Shyam vakil - प्रवाह ऱ्हाईनचा वेध जर्मन संस्कृतीचा
Sakal prakashan |
Share
