{"product_id":"putta-by-vikram-bhagwat-पुट्टा-विक्रम-भागवत","title":"Putta By Vikram Bhagwat पुट्टा- विक्रम भागवत","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमानवी स्वभाव व मानवी मन हे नेहमीच प्रेमाच्या शोधात असते. ते कधी व कोणाकडून भेटेल हे कोणीही सांगू शकत नाही. कादंबरीतील माणसांच्या नात्यांचे, त्यांच्यातील भावभावनांचे, एकमेकांमधील अंतर्क्रियांचे अतिशय तटस्थ राहून केलेले वास्तव चित्रण भावते. सर्व व्यक्तिरेखांमधील 'माणसा'ची ओळख पटून अधिकाधिक माणूस होण्याची प्रक्रिया सुरू होते. जगात किती वेगवेगळ्या प्रवृत्त्या असतात. त्यांना चौकटीबद्ध दृष्टिकोनातून पाहण्यात काय अर्थ आहे? माणूस खरा-खोटा नसतो. तो फक्त माणूस असतो एवढी साधी कल्पना बऱ्याचदा पचनी पडत नाही. व्यक्तिरेखा जिवंत होतात, जेव्हा लेखक त्यांना स्वतःचा विचार करू देतो.. आणि तेच मांडतो... जे त्या व्यक्तिरेखेला म्हणायचे असते आणि म्हणूनच 'पुट्टा'मधील व्यक्तिरेखा खूपच भिडतात.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":52602570932503,"sku":null,"price":220.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Putta-vikram-bhagwat.png?v=1775052773","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/putta-by-vikram-bhagwat-%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%ae-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%b5%e0%a4%a4","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}