Skip to product information
1 of 1

Akshargranth

Raigadachi Jeevankatha रायगडाची जीवनकथा

Raigadachi Jeevankatha रायगडाची जीवनकथा

Regular price Rs. 299.00
Regular price Rs. 350.00 Sale price Rs. 299.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

Raigadachi Jeevankatha By Shantaram Awlaskar रायगडाची जीवनकथा

रायगड - केवळ एक किल्ला नव्हे, तर स्वराज्याच्या आत्म्याचं स्थान रायगड -ज्याचं नाव घेताच डोळ्यांसमोर उभी राहते शिवराज्याची राजधानी आणि मन भरून येत इतिहासाच्या वैभवाने हा गड केवळ दगडांचा दुर्ग नाही, तो आहे स्वराज्याचा साक्षीदार, शिवरायाच्या स्वप्नांचा पहारेकरी आणि मराठी मनाचा अभिमान. या भूमीच्या प्रत्येक दगडात दडलेली आहे एक कथा- शौर्य, त्याग आणि अभिमानाची 'रायगडाची जीवनकथा' हे पुस्तक रायगडांचा इतिहास केवळ कालक्रमानुसार सांगत नाही, तर ते या गडाचा जिवंत प्रवास उलगडते. किल्ल्याच्या उभारणीपासून ते शिवरायांच्या सिंहासनारोहणापर्यंत, राजमाता जिजाऊंच्या आशीर्वादापासून ते स्वराज्याच्या स्थापनेपर्यंतची प्रत्येक घटना या पुस्तकात जिवंत होते.

Saket Prakashan |

View full details