1
/
of
0
Akshargranth
Railway Bharatachi Jivanrekha | रेल्वे भारताची जीवनरेखा
Railway Bharatachi Jivanrekha | रेल्वे भारताची जीवनरेखा
Regular price
Rs. 499.00
Regular price
Rs. 595.00
Sale price
Rs. 499.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Railway Bharatachi Jivanrekha by Dr. Shirish Yande, Hemant Jogdev, Ashish Kuvelkar रेल्वे भारताची जीवनरेखा
रेल्वे प्रवास सर्व स्तरातील भारतीयांच्या सोयीचा आणि जिव्हाळ्याचा. सोयीचा का? तर, सर्वांत जलद, सर्वांत भरवशाचा आणि पर्यायांची मोठी उपलब्ध असलेला.. आणि जिव्हळ्याचा का ? तर, तुलनेने स्वस्त प्रवासी भाडं आणि या प्रवासात अंतर्भूत असेलला एक प्रकारचा ओलावा ! म्हणूनच या प्रवासाचं कधीकधी 'नॉस्टॅलजिया ' त रूपांतर होतं!
Rohan Prakashan |