{"product_id":"rajmata-jijau-marathi-राजमाता-जिजाऊ-by-sanjay-gaikwad-संजय-लक्ष्मण-गायकवाड","title":"Rajmata Jijau Marathi राजमाता जिजाऊ By Sanjay Gaikwad संजय लक्ष्मण गायकवाड","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eएका अशक्यप्राय, खडतर स्वप्नासाठी आपलं सबंध आयुष्य वाहून घ्यावं आणि शेवटी स्वप्नपूर्ती झाल्यानंतर त्यांनी अखेरचा श्वास घ्यावा, ही तशी कविकल्पना वाटते; पण ही वस्तुस्थिती शत-प्रतिशत घडली आहे, स्वराज्यसारथी जिजाऊसाहेबांच्या जीवनामध्ये !\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहिंदवी स्वराज्याची स्थापना करणे हा जिजाऊंचा श्वास. हेच त्यांच्या जीवनाचं उद्दिष्ट होतं. जिजाऊसाहेबांनी स्वराज्याचा स्वप्नपूर्ती सोहळा अर्थातच शिवराज्याभिषेक 'याची देही याची डोळा' पाहिला आणि कृतकृत्य भावनेने अखेरचा श्वास घेतला.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":53603557409047,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-07-01221427.png?v=1782922301","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/rajmata-jijau-marathi-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%8a-by-sanjay-gaikwad-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%af-%e0%a4%b2%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%a3-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a1","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}