{"product_id":"rangoshti-रानगोष्टी-by-kiran-purandare","title":"Rangoshti - रानगोष्टी by Kiran Purandare","description":"\u003cp\u003eRangoshti - रानगोष्टी by किरण पुरंदरे \u003c\/p\u003e\n\u003cp class=\"product-single__title\"\u003eरानगोष्टी - पिटेझरीतल्या जंगलझाडीत दडलेल्या | Raangoshti | किरण पुरंदरे | Kiran Purandare\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\"मोहाच्या झाडाच्या अतिशय तरल गोष्टीपासून पिटेझरीतल्या एकेक गोष्टी उलगडत जातात. त्यात मग चिमणी येते, बिबट्या येतो, अस्वल अन् अजगर येतं. \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eझाडबेडूक व शृंगी घुबड येतं. सोबतच असंख्य पक्षी अन् रानभाज्याही. \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपक्षी निरीक्षकाची डोळस, अभ्यासू दृष्टी अन् हिरव्यागर्द भवतालातले बारकावे तितक्याच संवेदनशीलपणे टिपण्याची असोशी यांचा एकमेळ म्हणजे पक्षीतज्ज्ञ किरण पुरंदरेंच्या मनस्वी लेखणीतून उतरलेल्या या साऱ्या रानगोष्टी... \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eजागोजागी नोंदवलेली झाडापानांची, प्राणी-पक्ष्यांची स्थानिक, शास्त्रीय नावं वाचकाच्या संदर्भज्ञानात भर घालत राहतात.  \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअर्थातच, पिटेझरीतल्या जंगलझाडीत दडलेल्या या रानगोष्टींमध्ये वाचक रमून जातो..\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":54053083152663,"sku":null,"price":260.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-07-16211145.png?v=1784214426","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/rangoshti-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%80-by-kiran-purandare","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}