1
/
of
1
Akshargranth
Ravindra Pathik by Dr Ram Mhaisalkar रवीन्द्र पथिक
Ravindra Pathik by Dr Ram Mhaisalkar रवीन्द्र पथिक
Regular price
Rs. 550.00
Regular price
Rs. 610.00
Sale price
Rs. 550.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Ravindra Pathik by Dr Ram Mhaisalkar रवीन्द्र पथिक
डॉ. राम म्हैसाळकर यांचे अवघे आयुष्य वैद्यकीय व्यवसायात गेले. त्यांनी त्यात व्यावसायिक यशही मिळविले; पण मुळात त्यांना संगीत आणि नाट्यकलेची गोडी होती. किंबहुना तो त्याचा पैतृक वारसाच आहे. त्यामुळेच त्यांनी 'नाट्यवलय' ही चळवळ नागपूरमध्ये जवळजवळ पंचवीस-तीस वर्षे चालविली. रवींद्रनाथांच्या सर्व काव्यसृष्टीला मराठी व्यक्तित्व प्रदान करण्याचा प्रकल्प त्यांनी उभारला. त्याच प्रकल्पातील हे ‘रवीन्द्र पथीक’…
Ram Mhaisalkar | Vijay Prakashan | Latest Edition | Marathi | Paperback | Pages 211 |
Share
![Ravindra Pathik by Dr Ram Mhaisalkar रवीन्द्र पथिक](http://akshargranth.in/cdn/shop/files/RavindraPathik.jpg?v=1708249531&width=1445)