{"product_id":"sahebee-jagat-साहेबी-जगात-by-girish-kuber-गिरीश-कुबेर","title":"Sahebee jagat साहेबी जगात by Girish Kuber गिरीश कुबेर","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रवासाला जायचं असेल, विचारात फार वेळ दवडायचा नसेल, नुसतं आनंद-भरण मनात असेल; तर समोर युरोपचा नकाशा उघडावा कोणत्याही देशावर - अगदी डोळे बंद करून केलं, तरी हरकत नाही - बोट ठेवावं आणि फारसा पुढचा-मागचा विचार न करता खुशाल त्या देशाची सैर करावी. आनंदाची निश्चित हमी ! युरोपच्या भूमीत आनंदच 'अवघा रंग एक झाला' म्हणत समोर येतो. आपल्याला फक्त इतकंच करायचंय -त्याला मिठीत घ्यायचं !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":52445249143063,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-03-13075733.png?v=1773366998","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/sahebee-jagat-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%ac%e0%a5%80-%e0%a4%9c%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%a4-by-girish-kuber-%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%b6-%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%ac%e0%a5%87%e0%a4%b0","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}